
उकडलेले बटाटे-२ गार झाल्यावर साले काढून चिरून घ्यावेत
फोडणीला तुप,जीरे, हिरवी मिरची
थोडा शेंगदाणा कूट
मीठ, साखर चवी प्रमाणे
कृति
तुपावर जीरे आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे फोडणीला घालावे । मग बटाट्याच्या फोड़ी घालून परतावे । वरून थोडा शेंगदाणा कूट घालावा । मीठ आणि साखर घालून ढवळून गैस बंद करावा। खाताना लिम्बू पिळून घ्यावे .
No comments:
Post a Comment