Pages

Sunday, January 17, 2010

वरीचा भात

वरीचा तान्दुळ किंवा भगर -१ वाटी
२ वाट्या गरम पाणी
तूप १ चमचा
जीरे अर्ध चमचा
हिरवी मिरची-१

कृति
तान्दूल धुवून निथळत ठेवावे।
एक भांड्यात तूप घालून त्यात जीरे आणि मिरची फोड्णीला घालावी । निथळलेले तान्दूळ घालून परतावे।
चांगले परतल्यावर त्यात गरम पाणी घालावे व उकळू द्यावे। पाणी आटत आल्यावर चवीप्रमणे मीठ घालावे । झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढावी आणि भात होऊ द्यावा।

शेंगदाण्याच्या आमटीबरोबर गरम गरम वरीचा भात खावा.

No comments:

Post a Comment