
कडबोळी हा बेळगांवकड़े केला जाणारा चकलीसारखा प्रकार आहे.
साहित्य
तान्दळाचे पीठ -४ वाट्या
मैदा-२ टेबल स्पून
घट्ट साजुक तूप-३/४ वाटी
मीठ-चवीनुसार
नीरस( न तापवलेले) दूध व पाणी - पीठ भिजवण्यासाठी
कृती
तान्दळाच्या पिठात मैदा,मीठ घालावे.तूप घालून सगळे नीट एकत्र करावे.दुधात थोड़े पाणी घालून थोड़े थोड़े घालून भिजवावे.त्याच्या छोट्या गोळ्या करून हाताने कडबोळया कराव्या.तेलात किंवा तुपात मंद गैस वर तळून काढाव्या.
No comments:
Post a Comment