Pages

Wednesday, February 10, 2010

मेथाम्बा

साधारण कैर्या यायला लागल्या की मेथाम्बा केला जातोच। चपातीबरोबर किंवा गरम गरम वरण भाताबरोबरही चांगला लागतो.
कैरी- (साल काढून फोड़ी कराव्यात)
गूळ-साधारण कैरीच्या दुप्पट
तेल- चमचे
हिंग,मोहोरी,मेथी आणि सुक्यामिरच्या फोडणीसाठी

कृति
एक भांड्यात तेलावर मोहोरी,हिंग, मेथी घालावी.मग सुक्या मिरच्या घालाव्यात.नंतर कैरीच्या फोड़ी घालाव्या. जरा परतून थोड़े पाणी घालावे. आणि कैरी शिजू द्यावी.मग गूळ घालून एक उकळी काढावी.चिमूटभर मीठ घालावे.

हा मेथाम्बा - दिवस फ्रिजशिवाय टिकतो. यात मेथीच्यास्वादाबरोबर आम्बट गोंड चव चांगली लागते.

No comments:

Post a Comment