
कारळयाची चटणी
साहित्य
कारळे-१०० ग्राम
सुके खोबरे- १ वाटी किसून
शेंगदाणे- अर्धी वाटी भाजून
लसूण पाकळया-५-६ (optional)
सुक्या मिरच्या-८-१०
चिंच,मीठ,साखर-चवीप्रमाणे
कृती
कारळे चांगले खमंग भाजावे.चांगले भाजले गेले की त्याला चकाकी येते.सुके खोबरे आणि मिराच्याही भाजून घ्याव्या.इतर सर्व साहित्य त्यात मिक्स करून मिक्सर मधून काढावे किंवा खलबत्यात कुटावे.
No comments:
Post a Comment