ही सुपारी औषधी असून त्यात सुपारी शिवाय इतर सर्व digestion साठी उपयोगी पदार्थ आहेत।
साहित्य:
बडीशेप-५० gm
धनाडाळ-५० gm
ओवा-२५ gm
ज्येष्ठिमध-२५ gm
सुंठ पावडर-२५ gm
लवंगा-४
वेलची-२
सेंधव-चवी प्रमाणे
कृती-
बडीशेप, धनाडाळ अणि ओवा separate तव्यावर भाजून घ्यावे.इतर सर्व साहित्य एकत्र करून mixer वर बारीक पूड करावी.
No comments:
Post a Comment