लिम्बू सरबत केल्यावर जी लिम्बे उरतात ती टाकुन न देता त्यांचे गोडे लोणचे करता येते।
जेवढ्या फोड़ी असतील त्या वाटीने मोजून तेवढ्या वाट्या साखर घ्यायची। लिम्बाच्या फोड़ी ना लोणच्याचा तयार मसाला फासायचा.त्यात साखर ,चवीप्रमाणे मीठ घालायचे। सर्व कुकर मध्ये १५-२० मिनिटे शिजवायाचे.गार झाल्यावर bottle मध्ये भरून ठेवायचे.मुरल्यावर खूप छान लागते.
No comments:
Post a Comment