Pages

Saturday, February 6, 2010

गव्हाच्या रव्याची खीर

लापशिचा रवा खाण्यासाठी healthy असतो.त्याची खीर खुपच मस्त लागते.कुकरमध्ये केल्यामुले ती पटकन होते।

साहित्य
गव्हाचा रवा-१/२ वाटी
दूध-१ वाटी
पाणी-१/२ वाटी
ओले खोबरे खोवून-४-५ चमचे
blanched almonds/चारोळी/पिस्ते लिंवा कोणतेही dry fruits
चिमुटभर मीठ
केशर
तूप
गूळकिंवा साखर-३/४ वाटी


कृती

गव्हाचा रवा धुवून निथळवावा.थोडा कोरडा झाल्यावर तुपावर गुलाबिसर परतावा. त्यात दूध,पाणी,खोबरे घालून कुकर मध्ये १५ मिनिटे शिजवावा.नंतर त्यात साखर किंवा गूळ घालावा.अजून २ कप दूध घालावे.dry fruits घालावे.केशर घालावे .आवडत असल्यास वेलची घालावी.गैस वर ठेवून एक उकळी काढावी.गैस बंद करून चिमुटभर मीठ घालून ढवळून उतरवावे.
गरम गरम किंवा गार करून खावी.

No comments:

Post a Comment